वडवणी बाजार समितीवर “शासकिय” प्रशासक नियुक्त




वडवणी बाजार समितीवर “शासकिय” प्रशासक नियुक्त

वडवणी l
– वडवणी बाजार समितीच्या अशासकिय प्रशासक म्हणून  दिनेश मस्के यांचे पद गेल्या नंतर  याठिकाणी शासनाचे सहकार आधिकारी  एस.बी.मंगनाळे यांची शासकिय प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .
वडवणी बाजार समितीच्या  दि.२० संप्टेबर २०२२ रोजी पणन संचालक महा.राज्य यांच्याकडून पत्र काढन्यत आले आहे. यात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांनी   कृषि उत्पन्न बाजार समिती वडवणी या बाजार समितीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी विद्यमान अशासकीय प्रशासकीय मंडळाऐवजी श्री. एस. बी. मंगनाळे, सहकार अधिकारी श्रेणी-१, संलग्न, सहायक निबंधक, सहकारी संस्था ता. वडवणी यांची प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

या वेळी श्री.एस.बी.मंगनाळे याांना शुभेच्छा देऊन सत्कार कारताना श्री. नेहरकर् साहेब ,श्री.मुंडे, श्री.मस्के आदी छायाचित्रांत दिसत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा