वैष्णवी महाविद्यालयाच्या वतीने एड्स जनजागृती रॅली




वैष्णवी महाविद्यालयाच्या वतीने एड्स जनजागृती रॅली .
 वडवणी : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठ औरंगाबाद सलग्नीत वैष्णवी महाविद्यालयामध्ये १ डिसेंबर जागतिक एड्स दिना निमित्त एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले या वेळी सकाळी ९:०० वा वडवणी येथित छ.शिवाजी चौकातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थींनी व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यानी मोठ्या प्रमाणात रॅलीला सहभाग घेतला.
  या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. शामसुंदर गुळभिले, रासेयो चे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. बालासाहेब राजेमाने,प्रा. कैलास होके व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा