पाटोदा तहसिलचे पुरवठा विभागाचे अव्वल कारकून देवकर यांचे अपघाती दुःखद निधन 




पाटोदा तहसिलचे पुरवठा विभागाचे अव्वल कारकून देवकर यांचे अपघाती दुःखद निधन

पाटोदा (गणेश शेवाळे)

पाटोदा तहसिलचे पुरवठा विभागाचे अव्वल कारकून देवकर यांनी शुक्रवारी पाटोदा तहसिल कार्यालयात कर्तव्य बजावून सुट्टी झाल्यानंतर आपल्या घरी जातावेळी त्यांच्या दुचाकी वाहनाचा आपघात होऊन कर्मचारी देवकर यांचे दुःखद निधन झाले. पाटोदा तहसील मध्ये देवकर साहेब कर्तव्य बजावत असताना नेहमी हसतमुख व सर्व सामान्याच्या कामाला प्राधान्य देत असत तहसिल मध्ये कोणत्याही कामाला नाही न म्हणणारे कर्मचारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख असून अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची आशी दुःखद वार्ता वाऱ्यासारखी पाटोदा व जिल्ह्यात पसरताच सर्वत्र हाळहाळ वेक्त करण्यात यत आहे.जन्म मृत्यू हा फेरा कुनाला हि चुकलेला नाही.पन अनाहुत प्रकारे आसा ओढावलेला प्रसंग निःशब्द करतो.गणेश देवकर  कुटुंबीयांनाच्या दुःखात दैनिक मराठवाडा पत्र सहभागी आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा