चंद्रकांत पाटलावर शाही फेक करणाऱ्या दोन वाघांचा शासनाने सन्मान केला पाहिजे तर ज्या पोलिसांनी त्या दोन शूरवीरांना हानमार केली त्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा – अविनाश जाधव




 

पाटोदा !

मोठ मोठ्याला राजकीय मंडळी मत्र्यांना पोलिस संरक्षण व सर्व सुविधा मोफत असल्याने हे लोक काहीही बरळतात मात्र हे लोक विसरून गेले आहेत आपल्याला जे स्वातंत्र्य भेटले आहे ते फक्त त्या महापुरुषांच्या कृपेमुळे आपणाला ज्या सुविधा मिळवतात आपल्याला जी संरक्षण भेटले आहे ते पण त्यांच्याच कृपेमुळे भेटले आहे ह्या सर्व गोष्टी राजकीय लोक विसरल्यामुळे हे नेते मंडळी काहीही बरळतात यामुळे सरकारने वाचारविळ राजकीय नेत्यांना सुरक्षा दिली नाही पाहिजे मग ह्यांना कळेल की आपली लाईकी काय भारतीय नागरिक आपल्या महापुरुषांचा अवमान केल्यावर ह्यांचे काय हाल करतील हे सुद्धा त्यांना कळणार नाही म्हणून सरकारने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेक केलेल्या दोन वाघाचा सन्मान करून ज्या शूरवीरांनी चंद्रकांत पाटलावर शाही फेक करता वेळी ज्या पोलिसांनी दोन वाघांना हाणमार केली त्या पोलिसांना तात्काळ निलंबित केले पाहिजे असे मत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पाटोदा अध्यक्ष अविनाश भैय्या जाधव यांनी वेक्त केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा