प्रशांत विनोदे यांना क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर




पुणे  वाकड येथील प्रशांतजी विनोदे हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती ,नर्सरी आणि बांधकाम व्यवसायात पारंगत असलेले प्रशांत दत्तात्रय विनोद यांना मित्रांच्या संगतीने ट्रेकिंग आणि व्यायामाचे वेड लागले आणि अवघ्या १२ वर्षात ६०० हून अधिक ट्रेक त्यांनी पूर्ण केल्या.केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरातील दीडशे हून अधिक गड किल्ले यांची भ्रमंती करत अकरा देशांचे पर्यटन त्यांनी केले.४३ मॅरेथॉन त्यामध्ये ५० कीलोमितरच्या ३,४२ किलोमिटर च्य्या ७,२१ किलोमिटर ची ३१ व इतर ३ अशा मारेथेन पूर्ण करून त्यांनी तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.त्यांचे शिवप्रेम व कार्याची दाखल घेत आजवर विविध संस्था आणि संघटनांनी त्यांना सन्मानित केले.त्यातील सर्वात मोठा आ णि मानाचा म्हणजे छत्र पती संभाजीराजे यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळालेली प्रेरणा,मित्रांची मिळालेली साथ,आणि आई वडिलांचे मिळालेले आशीर्वाद यामुळेहे शक्य झाले असे सांगत इतरांना श्रेय देवून मनाचा मेठेपणा दाखवनाऱ्या तसेच ३ मास्टर्स डिग्री २ डिप्लोमा कोर्स आणि१ सर्टिफिकेट कोर्स करणाऱ्या तसेच गडकिल्ले संव धर्णासाठी पुढाकार घेत सरळ हाताने मदत करणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाला यावर्षी रोखठोक क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच त्यांनी यापुढेही त्यांनी याहून अधिक ट्रेक व पर्यटन करावे अशा दैनिक मराठवाडा पत्र च्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा