लोकनेत्याला अभिवादन करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू




लोकनेत्याला अभिवादन करताना अनेकांच्या डोळ्यात अश्र

लोकनेते विनायकराव मेटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त अभिवादन

बीड

लोकनेते विनायकराव मेटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त त्यांचा स्मृती स्थळी आज डॉ.ज्योती विनायकराव मेटे, शिवसंग्रामच्या आ. डॉ. भारती लव्हेकर शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्यासह कुटुंबीय,राजकीय, सामजिक क्षेत्रातील मान्यवरा सह त्यांच्या चाहत्यांनी अभिवादन केले या वेळी अनेकांच्या भावनाचा बांध फुटला .
लोकनेते विनायकराव मेटे यांचे आज प्रथम पुण्यस्मरण या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. यानिमित्ताने विनायकराव मेटे यांच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला आपल्या लाडक्या नेत्याच्या अश्या अकाली निधनाने त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा