माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को) तर्फे सुरक्षा पद भरती 




माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को) तर्फे सुरक्षा पद भरती

   बीड
याकरिता गरजू माझे सैनिकांनी मेस्को सुपरवायझर श्री आरसूळ अशोक यांच्याशी संपर्क (9420697803) साधून 30 ऑगस्ट 2023 पर्यंत आपली नावे नोंदवून घ्यावीत. सदर तारखेपर्यंत माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास पॅरा मिलिटरी फोर्सच्या उमेदवारांना प्राधान्य देऊन त्यांची नियुक्ती करण्यात येईल. तदनंतर सुरक्षा पद भरती मध्ये माजी सैनिकांनी अपेक्षा घेतल्यास ते मान्य करण्यात येणार नाही. याची जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी नोंद घ्यावी. नोंदणी करिता सुपरवायझर श्री आरसूळ अशोक यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क (9420697803) साधावा असे बीड जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिले आहेत.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा