गोरक्षनाथ टेकडीवर चिन्मय महाराज सातारकर यांचे कीर्तन




 गोरक्षनाथ टेकडीवर चिन्मय महाराज सातारकर यांचे कीर्त
तर पंजाब डक यांचे व्याख्यान
पंडित संजयजी गरुड गुरुजी यांची अभंगवाणी
बीड – प्रतिनिधी दि- २४ श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे सद्गुरु संत किसन बाबा यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यात आज दि- २५ रोजी रात्री ८.३० ते ११ वाजेपर्यंत श्री.ह भ.प चिन्मय महाराज सातारकर यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.. तसेच दुपारी २ते ४ या वेळेत हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचे शेती आणि हवामान या विषयावर व्याख्यान होणार आहे.. तर सायंकाळीं पाच ते आठ या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीतकार पंडित संजयजी गरुड गुरुजी यांची अभंगवाणी होणार आहे.. या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे महंत शांतीब्रह्म नवनाथ बाबा यांनी केले आहे..
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा