करुणा शर्मा यांच्या गाडीवर मध्यरात्री दगडफेक




बीड

करुणा शर्मा यांच्या गाडीवर मध्यरात्री दगडफे; टायर पंक्चर, दरवाजे उघडण्याचा प्रयत्न

शिंदे सरकारमधील अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित करुणा शर्मा यांच्या गाडीवर बुधवारी मध्यरात्री त्यांच्या घराजवळ काहीजणांनी हल्ला केला. करुणा मुंडे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली, तसेच त्यांच्या कारचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.

अज्ञात व्यक्तींच्या विरोधात बीड शिवाजीनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा