राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाटोदा तालुका अध्यक्षपदी दिपक घुमरे 




राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाटोदा तालुका अध्यक्ष पदी दिपक घुमरे

मुंबई :-  उपमुख्यामंत्री ना.अजित दादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन मुंबई येथे दिपक घुमरे यांची राष्ट्रवादी काँगेस पार्टीच्या पटोडा तालुकाध्यक्षपदी बुधवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी ही निवड करण्यात आली. यावेळी कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे  , आ. बाळासाहेब आजबे काका , राष्ट्रवादी सरचिटणीस अमरसिह पंडित , सहकार महर्षी रामकृष्ण बांगर , माजी जि.प.अध्यक्ष शिवाजीराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हा अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांनी  त्यांचे स्वागत केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा