वांगी येथे मराठा आरक्षणासाठी बसलेल्या दोघांची तब्येत बिघडली 




वांगी येथे मराठा आरक्षणासाठी बसलेल्या दोघांची तब्येत बिघडली
मौजे वांगी
गेल्या नऊ दिवसापासून मौजे वांगी येथील गेल्या आठ दिवसात दिवसापासून जालना जिल्हा अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बीड तालुक्यातील मौजे वांगी येथील महादेव शेळके व गावातील अन्य लहान थोर महिला पुरुष या उपोषणाला पाठिंबा म्हणून बसलेले आहेत यामध्ये दोघांची तब्येत बिघडली असून महादेव शेळके हे फक्त गेल्या नऊ दिवसापासून पाण्यावर आहेत त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे त्यांच्या समवेत वांगी येथील सरपंच हरिभाऊ शेळके यांची देखील तब्येत खालावली आहे यांच्यासह गावातील लहान थोर महिला पुरुष उपोषणाला पाठिंबा म्हणून गेल्या नऊ दिवसापासून ते देखील वांगी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत ज्या म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी आहेत त्याच मागण्या महादेव शेळके यांनी यांना पाठिंबा देण्यासाठी वांगी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आमदार संदीप क्षीरसागर माजी मंत्री सुरेश आण्णा नवले उषाताई दराडे यांच्यासह आणणे यांच्यासह अन्य पत्रकार मित्र मंडळ वांगी येथे जाऊन चौकशी केली आहे मात्र त्यांनी महादेव शेळके यांनी एकच निर्धार केला आहे की जोपर्यंत उपोषण जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आज आहे पाठिंबा मनोज रंगे यांना आहे व मी तोपर्यंत उपोषण सोडणार नाही त्यामुळे त्यांची तब्येत देखील हलवल्याचे आमच्या प्रतिनिधींनी कळवले आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा