छत्रपती शिवाजी विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन




छत्रपती शिवाजी विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवाद
माजलगाव
येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना सोमवारी (दि. २) जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मनोज सोळंके, मुख्याध्यापक भास्कर पारगावकर, बालासाहेब झोडगे, माधव घोलप, विष्णू गडकर, दत्ता इंगळे, अनंत शेजुळ, पद्माकर शिंदे, सुरेश सोळंके ,अविनाश जाधव, ज्ञानेश्वर पवार, तुळशीराम साळवे , शेख शहाणूर ,दत्ता पांडे दिनकर काळे यांची उपस्थिती होती.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा