ॲड.विद्या गायकवाड यांची नियुक्ती




बीड ॲड.विद्या गायकवाड यांची राजीव गांधी पंचायत राज संगटण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव पदी नियुक्त झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला या वेळी वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. राजापुरकर सर. सचिव अॅड. काकडे. उपअध्यक्ष अॅड तांगडे. व ईतर सभासद उपस्थित होते. सोबत अॅड गंडले सर. अॅड किर्ती जोशी. अॅड. युवराज शेळके. अॅड. गणेश मोरे होते.

या वेळी दैनिक मराठवाडा पत्र च्यां वतीने अभिनंदन करण्यात आले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा