पुणे येथे भाषण कला शिकणाऱ्यांसाठी एक दिवसाचा  सेमिनार




पुणे येथे भाषण कला शिकणाऱ्यांसाठी एक दिवसाचा  सेमिनार

वडवणी प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, शिवचरित्र सुसेन महाराज नाईकवाडे यांनी पुणे येथील खराडी बायपास चौक हडपसर रोड अशोका नगर येथे दि.07/01/2024 वार रविवार रोजी सकाळी 10 ते 12.30 या वेळेत होणार आहे. भाषण कला प्रशिक्षण आणि नेतृत्व विकास मोफत सेमिनार.
भाषण करताना थरथर होणे, लटलट होणे, धडधड होणे, वेळेवर न आठवणे, आपले भाषण प्रभावी न होणे. या सर्व समस्या वर रामबाण उपाय. म्हणजेच सुसेन महाराज नाईकवाडे यांचे भाषण कला प्रशिक्षण.
📝 भाषणातील स्वतःचे मुद्दे स्वतः कसे काढावेत.
⏰ भाषणाच्या वेळेचे नियोजन कसे करावे.
🌚 नजर कशी असावी.
👏🏻 टाळ्या कशा मिळवाव्यात.
👩‍🎤 हावभाव कसे असावेत.
🔰 नेमके काय वाचन करावे.
🎙️ माईक चा योग्य वापर कसा करावा.
सातत्याने सकारात्मक विचार कसा करावा.
तसेच निर्भीड पणे भाषण कसे करावे .या संदर्भातील संपूर्ण माहिती. या सेमिनारमध्ये दिली जाणार आहेत. वक्तृत्वाची साधना करून वक्तृत्व सहज अंगीकारता येते. याची प्रात्यक्षिके सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत.वक्तृत्वाची साधना या नामांकित पुस्तकाचे लेखक, शिवचरित्रकार, व्याख्याते सुशेन महाराज नाईकवाडे                                     संपर्क: ऑफिस  9890622844/9764526888

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा