शांताई अर्बन मध्ये दिनदर्शिका सोहळा संपन्न




.

शांताई अर्बन मध्ये दिनदर्शिका सोहळा संपन्न

बीड

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शांतता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये दिनदर्शिका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर डी बी शिंदे सर उपाध्यक्ष वाघमारे सर यांनी सर्व खातेदारांना सभासदांना दिनदर्शिका मिळावी या उद्देशाने दिनदर्शिका चे प्रकाशन केले दिनदर्शिका मध्ये दरवर्षीप्रमाणे शांताई अर्बन चा वाढता आलेख थोडक्यात पाहण्यात आला वेगवेगळ्या उपक्रम शांताई अर्बन ही सतत राबवित असते शांताई अर्बनचा दिनदर्शिका सोहळा अनेक सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थित होते .

असे माननीय अरुणरावजी डाके, दैनिक मराठवाडा पत्रचे संपादक दत्तात्रय नरनाळे साहेब तसेच बीड येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रदीप वाघमारे, डॉक्टर अमोल गीतेसर, डॉक्टर भोसले ,सर डॉक्टर बहिर सर, उद्योजकांमध्ये अतुलजी शिंदे, खंडू ढोले ,परमेश्वर शिंदे, पप्पू ढोले ,रोहित जाधव ,गणेश चव्हाण संजय सिंघ, कैलास लांडे, प्रकाश शिंदे, वायभट सर, पवळ सर असे अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते शांताई अर्बन मधला दिनदर्शक प्रकाशन सोहळा संपन्न करण्यात आला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा