बीड जिल्ह्यात 8929 निगेटिव्ह; तर 962 पॉझिटिव्ह




बीड !

जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्गाचा आकडा कमी जास्त होत आहे . आज आलेल्या अहवालामध्ये 962 जण पॉझिटिव्ह आढळून आले . एकूण 7937 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आला असून 8929 जणांचे स्वब तपासण्यात आले होते . राज्यात कोरोनाचा आकडे कमी होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे . बीड जिल्ह्यातही काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या कमी होवू लागली . दोन दिवस पॉझिटिव्ह रुग्णांचा आडा 800 च्या दरम्यान होता . आज काही प्रमाणात वाढ झाली . 962 पॉझिटिव्ह आढळून आले .7967 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 8929 जणांची तपासणी करण्यात आली . अंबाजोगाई -64 आष्टी -83 बीड -268 धारूर -81 गेवराई -88 केज -89 माजलगाव -47 परळी -26 पाटोदा -78 शिरूर -109 वडवणी -29.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा