उपनिरीक्षकपदी विजय जाधवर यांची निवड ।




उपनिरीक्षक जाधवर , जायभाय यांचे स्वागत ।

बीड। पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर आणि बाबासाहेब जायभाय यांची खात्यांतर्गत परीक्षेनंतर पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली . सध्या दोघांची नेमणूक पोलीस अधीक्षक कार्यालयातील दोषसिद्धी कक्षात करण्यात आली आहे . उपनिरीक्षकपदी निवडीबद्दल दोघांचा सत्कार शहर वाहतूक शाखेचे गोविंद सारुक , संजय सोनवणे , शरद पवार  शेख जुबेर, जमादार नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक श्री मोरे, पत्रकार जोगदंड आदी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा