इथं प्रत्येक पुरुषाच्या 2 बायका! दुसऱ्या लग्नाला नकार दिल्यास मिळते भयानक शिक्षा

इथं पुरुषाच्या दोन लग्नाचा कायदाच आहे कारण…

केपटाऊन, 05 सप्टेंबर : सामान्यपणे लग्न (Wedding) एकाच व्यक्तीशी केलं जातं. म्हणजे पहिला जोडीदार असताना दुसरं लग्न (Wedding tradition) करायचं असेल तर मग पहिल्या जोडीदारापासून (Couple) घटस्फोट घ्यावा लागतो. त्याशिवाय दुसऱ्या लग्नाला (Husband wife) मान्यता दिली जात नाही आणि दुसरं लग्न म्हणजे गुन्हा ठरतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक देश असा आहे, जिथं खरंतर दुसरं लग्न न करणं गुन्हा आहे. पुरुषांबाबत ही परंपरा आहे (2 marriage compulsory for Male).

आफ्रिकेमध्ये (Africa) एक देश असा आहे प्रत्येक पुरुषाला दोन पत्नीचा विचित्र कायदा आहे. इथं प्रत्येक पुरुषाची दोन लग्न केली जातात. म्हणजे एकाच वेळी त्याच्या दोन पत्नी असतात.

 SEPTEMBER 05, 2021, 11:45 IST

पुरुषाच्या मनात असो नसो त्याला दोन बायका कराव्याच लागताच. जर तो लग्नाला तयार नसेल तर त्याचं जबरदस्ती लग्न लावलं जातं आणि नकार दिला तर मग शिक्षाही ठोठावली जाते.

हे वाचा –

लग्नाची ही विचित्र परंपरा आहे, इरिट्रियामध्ये आणि असा कायदा असण्याचं कारण म्हणजे इथं महिलांच्या तुलनेत पुरुषांची स्ख्या खूप कमी आहे. इथिोपियाशी झालेलं युद्धा यामागील कारण आहे.

पुरुषाने दोन लग्न केली नाहीतर तर त्याला जेलमध्ये जांबलं जातं. महिलांसाठी असाच लग्नाचा एक कायदा आहे. जर पहिल्या पत्नीने आपल्या नवऱ्याच्या लग्नात अडथळा आणला, कोणती अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तिला जन्मठेप ठोठावली जाते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा