शेतकरी पीक कर्जापासून वंचित तरी प्रशासन शांत का ? – राजेंद्र आमटे




मुजोर बँकांना आवर घाला अन्यथा  आंदोलन करणार l

बीड l शेतकऱ्याचे करोना मुळे अतोनात नुकसान झाले आहे.शेतकऱ्याने शेतीची मशागत उसने -पासने पैसे घेऊन कशीतरी केली पण अत्ता पेरणीचे दिवस आले आहेत शेतकऱ्याला बी-बियाणे ,खते खरेदीसाठी कसलेही पैसे उपलब्ध नाहीत शेतकऱ्यांना बि-बियानासाठी खाजगी सावकाराकडे जावे लागत आहे वेळ प्रसंगी जमीन सोन गहन ठेवावे लागते आहे.शेतकऱ्यांची बि-बियाणे खरेदी साठी होणारी हेळसांड थांबायची असेल तर तात्काळ शेतकऱ्यांना बँक मार्फत नवीन पीक कर्ज, किंवा जुन्या पीक कर्जाचे पुनर्रगठण करून शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावे आज पेरणीचे दिवस सुरू होऊनही आज शेतकरी पीक कर्जा पासून शेतकरी वंचित असताना जिल्हाधिकारी, लिडबँकेचे मॅनेजर, कृषी अधिकारी शांत का? तात्काळ बँक अधिकारी व मॅनेजर यांना तात्काळ सूचना करून नवीन पीक कर्ज तात्काळ वाटप करण्यात यावे व जुन्या पीक कर्जाच्या प्रकरण तात्काळ नवं जूण करून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात यावे व ज्या बँका शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक गरज नसताना त्रास देतात आशा मुजोर बँकांना जिल्हा प्रशासनाने निर्बंध घालावेत शेतकऱ्याची होणारी हेळसांड अन्यथा शिवसंग्राम शेतकऱ्यांसाठी मा आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करेल असा इशारा शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, शिवसंग्राम जिल्हासरचिटनिस सुहास पाटील साहेब, शिवसंग्राम जेष्ठ नेते विठ्ठल ढोकने, युवा नेते सुनील धायजे,अशोक चौरे, कायदेसल्लागार शरद तिपाले, विलास मस्के,सुधाकर काकडे,लाटे तात्यासाहेब, रमेश जगताप, घोडके मसू ,मोहन गव्हाणे, अजित दासवांते,रामदास नाईकवाडे, संपत गव्हाणे,कृष्णा मसुरे,लाटे महाराज, राजू येडे,गौतम जोगदंड, वैभव येडे,विश्वास झोडगे,सचिन जाधव,शिवाजी जगताप, हनुमान भिसे ,शिराम औचार शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने इशारा देण्यात येत आहे.
द्टे्…
ग्री्ल्ध्क्ष््ष्ष्

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा